
नवी देहली – देहलीतील बाबर रोड येथील बच्चू शाह मशीद (बंगाली मार्केट मशीद) आणि टिळक रेल्वे पुलाजवळील तकिया बब्बर शाह मशीद यांच्यावर कारवाई करण्यास देहली उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या दोन्ही मशिदींना अनधिकृत ठरवून त्यांना १५ दिवसांत जागा रिकामी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्याविरोधात वक्फ बोर्डाकडून उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.
दिल्ली की मस्जिदों से नहीं हटेगा अतिक्रमण, हाई कोर्ट ने लगाई रोक: रेलवे ने 15 दिन में जमीन खाली करने का दिया था नोटिस#DelhiHighCourt #Mosque #Railway https://t.co/HGhE2yODGA
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 27, 2023
संपादकीय : ‘तेज’स कि मागास ?
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रविष्ट ! – राजेंद्र शेळके, मंदिरे सिमती
वाराणसी आणि गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘हर घर योद्धा’ अभियान !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड