Mumbai HC On Local Trains : लोकलगाड्यांमधून पडून प्रवासी मरणे, ही परिस्थिती चिंताजनक ! – मुंबई उच्च न्यायालय
रेल्वेने केलेले कोणतेही उपाय पुरेसे नाहीत. लोकलगाड्यांमधून पडून प्रवासी मरत आहेत. आकडेवारीवरून असे दिसून येते की, रेल्वे अपघातात प्रतिदिन अनुमाने १० प्रवासी मरतात.