
कर्णावती (गुजरात) – गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध चालू असलेल्या ‘ऑपरेशन डेल्टा हंट’च्या अंतर्गत राज्यभरात २ दिवसांत ५०१ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी दिली. कर्णावती पोलीस आणि गुन्हे शाखा यांनी कर्णावती शहरातील चांदोल, गुलाबनगर, खोदियारनगर यांसह अनेक भागांत घुसखोरांविरुद्ध शोधमोहीम राबवली.
રાષ્ટ્રીય સુરક્ષા સામે ખતરો ઊભો કરનારા તત્વો સામે ગુજરાત પોલીસનું 'ઓપરેશન ડેલ્ટા હન્ટ'
કાયદાનો ભંગ કરી આશ્રય કે નોકરી આપનારા તત્વો સામે પણ ગુનો દાખલ કરી કડક કાર્યવાહી કરાશે.#OperationDeltaHunt pic.twitter.com/UWq61zqhvj
— Gujarat Police (@GujaratPolice) June 3, 2026
सहपोलीस आयुक्त (गुन्हे) शरद सिंघल यांनी सांगितले की,
या घुसखोरांपैकी अनेकांनी बनावट भारतीय आधारकार्ड बनवले होती. ते कुणाच्या माध्यमातून बनवले गेले होते ?, याचे पोलीस अन्वेषण करत आहेत. हे घुसखोर भारतात कसे आले ?, याचेही अन्वेषण पोलीस करत आहेत. (घुसखोरीला आणि बनावट कागदपत्रे सिद्ध करण्याला उत्तरदायी असलेल्यांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली पाहिजे ! – संपादक)
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
Champat Rai Resignation : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय यांचे त्यागपत्र
Dhanbad BCCL Job Murder : अनुकंपातत्त्वावर नोकरी मिळवण्यासाठी वडिलांची हत्या घडवून आणणार्या मुलाला अटक