
सावंतवाडी – अनेक वर्षे लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध ठेवणार्या; मात्र ऐनवेळी लग्नास नकार देणार्या तालुक्यातील एका युवकावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ७ – ८ वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. तरुणीने जेव्हा लग्नाविषयी विचारले, तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे स्वत:ची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने पोलीस ठाण्यात त्या तरुणाच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !