
मुंबई – मुंबईतील लोकलगाड्यांमधून पडून प्रवासी मृत्युमुखी पडण्यापासून रोखण्यासाठी स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा विचार रेल्वे प्रशासनाने करायला हवा. मुंब्रा येथे लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना दुःखद आहे. रेल्वेने केलेले कोणतेही उपाय पुरेसे नाहीत. लोकलगाड्यांमधून पडून प्रवासी मरत आहेत.
🚨 “Commuters falling off trains & dying is worrying” – Bombay HC
💔 An estimated 10 passengers die daily in train accidents.
⚖️ Chief Justice Aradhe: “Our only wish is that such incidents never happen again.”#RailSafety #BombayHC #PublicTransport #IndiaRailways pic.twitter.com/0MjwhtSkzD
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 21, 2025
आकडेवारीवरून असे दिसून येते की, रेल्वे अपघातात प्रतिदिन अनुमाने १० प्रवासी मरतात. ही परिस्थिती चिंताजनक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपिठाने गर्दीमुळे, तसेच चालत्या गाड्यांमधून पडून होणार्या रेल्वे प्रवाशांच्या वारंवार होणार्या मृत्यूंशी संबंधित जनहित याचिकेवर सुनावणी केली.
चिंता व्यक्त करतांना मुख्य न्यायाधीश आराधे म्हणाले, ‘‘आमची केवळ अशीच इच्छा आहे की, भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नयेत.’’
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या मागणीला शिक्षण खात्याचा सकारात्मक प्रतिसाद !
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
शाळांमध्ये अतिरेकी आणि राष्ट्रविरोधी विचारसरणीला थारा नसावा ! – नितीन फळदेसाई
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात
गोव्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील सुधारणांसाठी १८० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत