
कोलकाता (बंगाल) – तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनी कोलकात्याच्या महापौरपदाचे त्यागपत्र दिले आहे. हकीम यांनी मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्याकडे त्यागपत्र सोपवले आहे. पक्षाच्या नेतृत्वाने पक्षाच्या सर्व समित्या विसर्जित केल्या आहेत.
Another setback for Trinamool Congress? Mamata Banerjee's close aide Firhad Hakim quits as Kolkata Mayor.
Hakim was consistently making anti-Hindu and anti-national statements.
Him being forced to leave his post is indeed a matter of joy for Hindus. Instead of just letting such… pic.twitter.com/2W46cWxVGG
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 4, 2026
फिरहाद हकीम यांच्या त्यागपत्रावर भाजपचे नेते अमित मालवीय यांनी म्हटले की, की, फिरहाद हकीम यांचा कार्यकाळ हा लांगूलचालनाच्या राजकारणाचा सर्वांत वाईट काळ होता. त्यांच्या जाण्याने कोलकात्याच्या प्रशासनातील एका विभाजनकारी अध्यायाचा अंत झाला आहे.
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !