भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाले, तर अन्य १५ राष्ट्रे ‘हिंदु राष्ट्र’ होण्यास सिद्ध ! – पुरी पीठाचे  शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

मकरसंक्रांतीच्या पावन पर्वावर शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती राजयोगी स्नान करण्यासाठी गंगासागर मेळ्यामध्ये सहभागी झाले होते.

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन १ घंटा वेळ आणि १ रुपया द्यावा ! – पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

भारताला हिंदु राष्ट्र बनवण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रतिदिन एक घंटा वेळ आणि एक रुपया दिला पाहिजे. याचा उपयोग मठ आणि मंदिरे स्वावलंबी बनवण्यासाठी होईल, असे आवाहन पुरीच्या पूर्वाम्नाय गोवर्धन पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

येत्या साडेतीन वर्षांत भारत ‘हिंदु राष्ट्र’ होणार ! – शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

भारताच्या फाळणीनंतर भारताला हिंदु राष्ट्र घोषित न करणे हे शासन आणि राजकीय पक्ष यांच्या दिशाहीनतेचे दर्शक आहे. आता स्थापन होणार्‍या हिंदु राष्ट्राची तुम्ही समीक्षा करू शकता, त्याकडे पहात राहू शकता किंवा त्यात सहभाग घेऊ शकता.

येत्या ३ वर्षांत भारत हिंदु राष्ट्र होणार !

वर्ष २०२३ मध्ये ‘हिंदु राष्ट्र’ येणार आहे, हे आता शंकराचार्यही म्हणू लागले आहेत. आता केंद्र सरकारने या दिशेने प्रयत्न करून राज्यघटनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ (सेक्युलर) हा शब्द काढून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ असा पालट करून या देशाला हिंदु राष्ट्र घोषित करावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

शंकराचार्यांची चेतावणी !

धर्मसंस्थापनेचे हे कार्य साक्षात् ईश्वराचे असल्याने ईश्वर महत् कार्य करीलच. या काळाचे साक्षीदार असलेल्या सुजाण हिंदूंनी त्यासाठी हातभार लावून त्यांच्या काठ्या गोवर्धनाला लावाव्यात इतकेच !

येत्या ५ दिवसांत हरिद्वार कुंभमेळ्यामध्ये योग्य जागा आणि स्थान देऊन सन्मान करा !

हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंना अशी मागणी करावी लागते, हे लज्जास्पद ! भाजपच्या राज्यात हिंदूंच्या सर्वोच्च धर्मगुरूंवर अशी मागणी करण्याची वेळ येणे, हिंदूंना अपेक्षित नाही !

पू. दाभोलकरकाका यांना अनुभवायला आलेले आयुर्वेद उपचारांचे महत्त्व !

बद्धकोष्ठतेचा त्रास होत असतांना आधुनिक वैद्यांनी सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण वाढवल्यावर कोणताही लाभ न होणे आणि आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्याचे प्रमाण न्यून केल्यावर पोटासंबंधीचे सर्व त्रास थांबणे