Ladki Bahin Yojana : १७ ऑगस्टला १ कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात ३ सहस्र रुपये जमा होणार !
पुण्यात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या पहिल्या हप्त्याचे वितरण !
पुण्यात ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्या पहिल्या हप्त्याचे वितरण !
एवढ्या चोर्या होईपर्यंत पोलीस झोपले होते का ? पोलीस चौकीसमोरच चोरी करण्याचे चोरांचे धाडस होत आहे, याचा अर्थ पोलिसांचा धाक न्यून झाला आहे, असा होत नाही का ?
‘ईडी’ने पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटे आणि इतर संचालक यांच्या विरोधात गुन्हे नोंद केले आहेत. आजपर्यंत नोंदवलेल्या गुन्ह्यांनुसार पतसंस्थेने गुंतवणूकदारांची १६८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे.
पतसंस्थांमधील आर्थिक अपहार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्यासह त्यांची कार्यवाही करावी !
यासमवेत हस्तपत्रके वितरित करणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर राष्ट्रजागृतीपर ध्वनीचकत्या (सीडी) दाखवणे, विविध ठिकाणी प्रबोधन कक्ष लावून राष्ट्रध्वजाचे महत्त्व विषद करण्यात आले.
व्यापार्यांनी भरलेल्या कराची रक्कम राज्याच्या विकासकामांमध्ये न वापरता ती ‘माझी लाडकी बहीण’ आणि ‘माझा लाडका भाऊ’ या योजनांद्वारे विनामूल्य रक्कम वाटली जात आहे.
रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. कचर्याचे व्यवस्थापन करावे, मुळा-पवना नद्यांचे प्रदूषण रोखावे, नदी अथवा रस्त्यांवर राडारोडा टाकणार्यांसह अयोग्य जागी वाहने उभी करणार्यांवर त्वरित कारवाई करावी
वर्ष २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात १० लाख ६७ सहस्र ८२३ इतके असाक्षर असून त्यापैकी ३ लाख ५३ सहस्र ६०२ पुरुष आणि ७ लाख १४ सहस्र २२१ इतक्या महिला आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याकडे केंद्रशासनाने विशेष लक्ष दिले असून ‘उल्लास-नवभारत साक्षरता’ कार्यक्रमाची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे.
विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात सर्वाधिक निरक्षर असणे लज्जास्पद !
प्राप्त आयुष्यात वाईट कामे करू नका. सत्कृत्याने आपण भगवंतालाही प्राप्त करू शकतो. देवाला खेचून आणण्याचे बळ आपण केलेल्या पुण्यकार्यात आहे. भूतकाळातील कृत्यांचा विचार न करता पुढील आयुष्यात चांगली कृत्ये करून पुण्य कमवा, असे प्रतिपादन गाथा मंदिर, देहू येथील ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांनी केले.