लोकमान्य टिळकांच्या पूर्णाकृती पुतळ्याची केसरीवाड्यात स्थापना

केसरीवाड्यात लोकमान्य टिळक यांच्या निवासस्थानी २३ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा आणि लोकमान्य टिळक जयंती यांचे औचित्य साधून त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्थापना करण्यात आली.

‘सीईटी’ची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरच अकरावीची प्रवेशप्रक्रिया चालू ! – दिनकर टेमकर, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक

अकरावीच्या प्रवेशासाठी असलेली ‘सामाईक प्रवेश परिक्षा’ (सीईटी) दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील.

राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री  

राज्य सरकारने सुद्धा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे राज्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

भीमा नदीचा प्रवाह पालटल्यानेच भीमाशंकर मंदिरात पाणी शिरले !- स्थानिकांचा आरोप

इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर (पुणे) येथील शिवलिंग पाण्याखाली गेले !

महापुराच्या पाण्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर २ सहस्र वाहने अडकली !

महामार्गावरील वाहतूक बॅरिकेट्सच्या साहाय्याने बंद करण्यात आली आहे.

कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल गौरव पुरस्कार जाहीर !

२६ जुलै या दिवशी शनिवारवाडा ते राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत कारगिल सद्भावना दौड काढण्यात येणार आहे.

सार्वजनिक बँकांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडा ! – महाराष्ट्र स्टेट बँक एमप्लॉईज फेडरेशनचे आवाहन

हेतुपुरस्सर कर्ज बुडवणार्‍यांवर फौजदारी गुन्हा नोंद करून कर्ज थकविणार्‍यांना निवडणुकीस उभे रहाण्यास प्रतिबंध करावा

हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी दोन पत्रकार कह्यात !

‘क्राईम चेक टाईम’ या वेबपोर्टलचे पत्रकार असल्याचे सांगून २ पत्रकारांनी हॉटेल मालकाला तुम्ही अवैधरीत्या मद्य विक्री करत आहात. तेव्हा हे प्रकरण मिटवण्यासाठी १ सहस्र रुपये देण्याची मागणी केली…..

सरकारने काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ‘धार्मिक नरसंहार’ घोषित करायला हवे ! – राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्मीर

‘चर्चा हिन्दू राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादांतर्गत ‘भारतात हिंदूंचे विस्थापन – कारण आणि उपाय’ या विषयावर चर्चासत्र