पंतप्रधान मोदी यांचे शिक्षकांना ‘स्वदेशी’ला प्रोत्साहन देण्याचे आवाहन !

पंतप्रधान मोदी यांचे शिक्षकांना ‘स्वदेशी’ला प्रोत्साहन देण्याचे आवाहन !

पंतप्रधानांनी मुलांमध्ये उपक्रम आणि प्रकल्प चालू करून शाळांमध्ये ‘स्वदेशी’ वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांना आवाहन केले.

संपादकीय : भारताने संपूर्ण स्वदेशी व्हावे ! 

संपादकीय : भारताने संपूर्ण स्वदेशी व्हावे ! 

भारतियांना आता ‘स्वदेशी होणे, ही खरी देशभक्ती आहे’, हे शिकवणे आणि तसे संस्कार करणे, ही काळाची आवश्यकता आहे !

Narendra Modi Swadeshi :  प्रत्येक भारतियाने स्वदेशीच्या वापराचा निश्चय करण्याची ही वेळ !

Narendra Modi Swadeshi :  प्रत्येक भारतियाने स्वदेशीच्या वापराचा निश्चय करण्याची ही वेळ !

जागतिक अस्थिरता, रशिया-युक्रेन युद्ध आणि चीन-अमेरिका व्यापार तणावाच्या काळात भारताला स्वतःच्या हितांना प्राधान्य द्यावे लागेल.

संपादकीय : स्वदेशीचा आवाज बंद !

संपादकीय : स्वदेशीचा आवाज बंद !

विदेशी राष्ट्रांना नफा मिळवून न देता भारतीय बाजारपेठांची भरभराट होण्यासाठी भारतियांमध्ये राष्ट्राभिमान निर्माण होणे आवश्यक !

स्वदेशी वस्तू खरेदी करून देशाला बलवान बनवा ! – (निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

स्वदेशी वस्तू खरेदी करून देशाला बलवान बनवा ! – (निवृत्त) ब्रिगेडिअर हेमंत महाजन

चिनी बनावटीचे साहित्य खरेदी करू नये. स्वदेशी वस्तू खरेदी करून देशाला आणखीन बलवान बनवा, असे मत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले आहे.

३० नोव्हेंबर २०२१ या दिवशी स्वदेशी चळवळीचे पुरस्कर्ते कै. राजीव दीक्षित यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने…

३० नोव्हेंबर २०२१ या दिवशी स्वदेशी चळवळीचे पुरस्कर्ते कै. राजीव दीक्षित यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने…

उदारीकरण म्हणजे भारतियांना स्वस्तात मारण्याचे कंत्राटच !

विख्यात शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी सांगितलेले स्वदेशीचे महत्त्व !

विख्यात शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रामन यांनी सांगितलेले स्वदेशीचे महत्त्व !

आजपासूनच निर्धार करूया, ‘यापुढे कोणतीही विदेशी वस्तू, मग ती कितीही स्वस्त वा आकर्षक असली, तरी ती खरेदी करून मी माझा स्वाभिमान, राष्ट्राभिमान गहाण टाकणार नाही !

पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सार्वजनिक काका !

पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक सार्वजनिक काका !

पुणे सार्वजनिक सभेचे (स्थापना – २ एप्रिल १८७०) यंदाचे हे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. त्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक श्री. गणेश वासुदेव जोशी उपाख्य सार्वजनिक काका यांच्या कार्याचा हा अल्पसा परिचय !

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अकाऊंट बंद

तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्याकडून ‘व्हॉट्सअ‍ॅप’ अकाऊंट बंद

अमेरिकी अ‍ॅप बंद करून स्वदेशीचा आग्रह धरणार्‍या तुर्कस्ताच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय नेते आणि जनता काही शिकतील का ?