१. ‘स्वदेशी म्हणजे अर्थशास्त्रदृष्ट्या स्वतःला स्वावलंबी करण्याचे शिक्षण होय.’
२. स्वदेशी हा आमचा जीवनमरणाचा संग्राम आहे.
३. स्वदेशी बांधवांविषयी आपल्याला जे काही प्रेम वाटत असेल, त्याचे प्रतीक या स्वदेशी आंदोलनात दिसणार आहे.’
– भगिनी निवेदिता (‘‘स्व’-रूपवर्धिनी’चा वार्षिक विशेषांक २०१०)