|

वाराणसी (उत्तरप्रदेश) – प्रत्येक भारतीय नागरिक, दुकानदार, तसेच गिर्हाईक यांनी स्वदेशीचा वापर करण्याचा निश्चय करण्याची वेळ आली आहे. ‘व्होकल फॉर लोकल’ (स्थानिक ठिकाणी बनवलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठीचा उपक्रम) आणि ‘मेक इन इंडिया’ (भारतात बनलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठीची मोहीम) आता केवळ घोषणा न रहाता, ते दैनंदिन जीवनाचा भाग झाले पाहिजेत. हे काम केवळ सरकारचे नाही, तर प्रत्येक नागरिकाने स्वत:चे दायित्व म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी नुकतेच भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत’ म्हटल्यावरून पंतप्रधानांनी हे वक्तव्य केल्याची चर्चा आहे.
🇮🇳 Vocal for Local!
Varanasi: Amid global economic uncertainty & Trump’s 25% tariff announcement, PM Modi urges citizens to strengthen the 'Swadeshi' spirit and support local products.
🛍️ Time to build an #AatmanirbharBharat by choosing Made-in-India!pic.twitter.com/JrJc7gmC2p
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 2, 2025

मोदी पुढे म्हणाले की, भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गाने झपाट्याने पुढे सरसावत आहे. अशा वेळी प्रत्येक नागरिकाने केवळ भारतीय उत्पादने निवडावीत, जी आपल्या घामाने आणि कष्टाने बनवली जातात. पंतप्रधान म्हणाले की, जागतिक अस्थिरता, रशिया-युक्रेन युद्ध आणि चीन-अमेरिका व्यापार तणावाच्या काळात भारताला स्वतःच्या हितांना प्राधान्य द्यावे लागेल.
९ ऑगस्टपूर्वीच श्रीकृष्ण मंदिराच्या बांधकामाचा दिनांक घोषित केला, तर कारसेवेची आवश्यकताच भासणार नाही ! – Kali Sena
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Ambaji Temple Donation Theft : गुजरातमधील प्रसिद्ध शक्तिपीठ अंबाजी मंदिरातही नोटा मोजणीच्या वेळी २ महिन्यांपूर्वी चोरी झाल्याचे उघड !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच