केरळमधील पी.एफ्.आय.चे नेते इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांच्या संपर्कात होते !
पी.एफ्.आय.च्या अशा देशद्रोही नेत्यांवर जलद गती न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
पी.एफ्.आय.च्या अशा देशद्रोही नेत्यांवर जलद गती न्यायालयात खटले चालवून त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेवर केंद्रशासनाने बंदी घाल्यानंतर त्याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
अशांना आता फाशीचीच शिक्षा करण्याचा कायदा हवा !
आखातातील इस्लामी देश भारतात हिंदूंच्या विरोधात जिहादी कारवाया करण्यासाठी येथील जिहादी संघटनांना अर्थपुरवठा करतात, हे लक्षात घ्या ! अशा देशांच्या विरोधात भारताने आता कठोर पावले उचलण्याची आवश्यकता आहे !
नदवी याचे देशद्रोही कृत्य चालू असतांना याची पोलिसांच्या गुप्तचर विभागाला माहिती कशी मिळाली नाही ? पोलीस झोपले होते का ? यास उत्तरदायी असलेल्या पोलीस अधिकार्यांना बडतर्फच करायला हवे !
‘टेरर फंडिंग’प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाने ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटने’चा माजी जिल्हाध्यक्ष मौलाना इरफान दौलत नदवी याला अटक केली आहे. १२ नोव्हेंबरच्या रात्री येथून नदवी याला चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले होते.
केंद्रीय यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या दाव्यानुसार देशामध्ये काही वर्षांपासून चालू असलेल्या घातपाती, तसेच समाजकंटकांकडून केल्या जाणार्या आंदोलनांमध्ये सहभागी असलेल्या, पोलीस कारवाईमध्ये पकडलेल्या अनेकांचा संबंध कोणत्या ना कोणत्या प्रकारे ‘पी.एफ्.आय.’शी आला आहे.
केरळमध्ये २३ सप्टेंबरला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून पुकारण्यात आलेल्या बंदच्या वेळी करण्यात आलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी राज्य सरकारची ८६ लाख रुपयांची हानी झाल्याची माहिती सरकारने केरळ उच्च न्यायालयात दिली.
रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाच्या हत्येचे करत आहेत अन्वेषण
हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत पी.एफ्.आय.चे ३४ जण अटकेत
कर्नाटकतील भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (‘पी.एफ्.आय.’च्या) ३ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. सुळ्या येथे शफी बेळ्ळारे, इकबाल बेळ्ळारे आणि इब्राहिम शाह अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.