पी.एफ्.आय.वरील बंदीच्या विरोधातील याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली

बेंगळुरू (कर्नाटक) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या जिहादी संघटनेवर केंद्रशासनाने बंदी घाल्यानंतर त्याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. पी.एफ्.आय.चा प्रदेशाध्यक्ष नासिर पाशा याने ही याचिका प्रविष्ट केली होती.