‘फ्रंटिस पीस’ संरक्षित वारसास्थळावर चर्च संस्थेचा मालकी हक्क असल्याचा दावा खोटा !

राजकारणासाठी आणि मतांसाठी खोट्या, बेकायदेशीर गोष्टींचे समर्थन करून जनतेची दिशाभूल करण्यासाठी विधानसभेच्या व्यासपिठाचा वापर करण्याचे लोकप्रतिनिधींनी टाळावे – प्रा. सुभाष वेलिंगकर

Congress Released BlackPaper : बेरोजगारी, महागाई आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यात मोदी सरकार कुचकामी ! – काँग्रेस

काँग्रेसने असे करून तिला निवडणुकीत काहीएक लाभ होणार नाही ! यापेक्षा वर्ष २००४-२०१४ या दशकभरात केलेल्या भ्रष्टाचारावरून तिने जनतेची कान पकडून क्षमा मागितली पाहिजे.

Saudi Arabia On Palestine : पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देईपर्यंत इस्रायलशी राजनैतिक संबंध ठेवणार नाही !

सौदी अरेबियाने अमेरिकेला केले स्पष्ट !

संपादकीय : झारखंडला वाली कोण ?

भूमी घोटाळ्याच्या प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) फास आवळल्यानंतर राजकारण ढवळून निघाले आहे.

Jharkhand Politics : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे त्यागपत्र !

हेमंत सोरेन यांना भूमी घोटाळ्यावरून अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक होण्याची शक्यता असल्यानेच त्यांनी त्यागपत्र दिल्याचे सांगितले जात आहे.

जातीच्या राजकारणाला मतदार थारा देत नाहीत ! – प्रशांत किशोर, निवडणूक रणनीतीकार

जातीवर आधारित राजकारणाला सामान्य लोक फार प्रतिसाद देत नाहीत. राजकारणात एखादे सूत्र एकदाच चालते. ते सूत्र वारंवार उगाळता येत नाही.

संपादकीय : बिहारमध्ये पुन्हा सत्तापालट !

जनता आणि राज्य यांच्या हितासाठी राष्ट्रहितैषी विचारसरणीचे स्थिर सरकार हवे, हे राजकीय पक्ष केव्हा लक्षात घेणार ?

सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम चालू असून ‘ओबीसीं’मध्ये आरक्षण संपल्याची भावना ! – छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस

सरकारकडून हट्ट पुरवण्याचे काम चालू आहे; पण ‘ओबीसीं’मध्ये आरक्षण संपल्याची भावना आहे. त्यात तथ्य आहे. ओबीसी समाजही मतदान करतो, हे सरकार विसरले आहे, अशी टीका मंत्री छगन भुजबळ यांनी …