धर्मविरहीत राज्यकारभारामुळे समाज आदर्शहीन होतो !
राजकारणाचा आत्मा ‘धर्म’ आहे. धर्मविरहित राजकारण शासनकर्त्यांना नीतीशून्य आणि आदर्शशून्य बनवून त्यांना असुरांसारखे वागण्यास प्रवृत्त करते.
राजकारणाचा आत्मा ‘धर्म’ आहे. धर्मविरहित राजकारण शासनकर्त्यांना नीतीशून्य आणि आदर्शशून्य बनवून त्यांना असुरांसारखे वागण्यास प्रवृत्त करते.
शासनाकडून अभ्यासगटाची स्थापना
काँग्रेसवाल्यांना हिंदुत्वाची कावीळ झाल्यामुळे त्यांना याहून वेगळे काय वाटणार ? काँग्रेसचे आयुष्य मुसलमानांचे लांगूलचालन आणि हिंदुद्वेष यांतच गेले आहे आणि आता भविष्यात हिंदू काँग्रेसला राजकीयदृष्ट्या संपल्याविना रहाणार नाहीत !
आप करत आहेत ते गोव्याच्या किंवा एकूणच समाजाच्या दृष्टीने अयोग्यच; पण आपवर टीका करणार्या काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत सत्ता टिकवण्यासाठी जात आणि धर्म यांचेच राजकारण केले. त्यामुळेच अल्पसंख्यांक डोईजड होऊन बसले. त्याचे काय ?
पत्रकारांना डॉ. मुणगेकर म्हणाले, ‘‘केंद्रशासन आर्थिक घडी बसवण्यामध्ये अपयशी ठरले आहे. नोटाबंदी नंतर गेल्या २ वर्षांत कोरोनाच्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्थेला उतरती कळा लागली आहे.
भारताच्या पुढाकाराने १० नोव्हेंबर या दिवशी देहली येथे भारतासह ८ आशियाई देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अफगाणिस्तानच्या प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली होती.
‘राष्ट्रीय प्रवक्ता’ या महत्त्वाच्या पदावर असूनही पक्षातील एकाही नेत्याचा पाठिंबा नाही.
आमदार आशिष शेलार पुढे म्हणाले, “मलिक यांनी राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नये. मुंबईच्या मारेकर्यांशी मलिक यांचे आर्थिक व्यवहार कसे ? याचे उत्तर द्या.’’
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना त्यांनी हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादव याला ‘बांधकाम कामगार मंडळा’चे अध्यक्ष केले. असे आरोप अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केले.
राज्यात अनेक ठिकाणी सर्वसामान्य लोकांनी फटाके फोडले नाहीत. याविषयी आम्ही मोहीम राबवली होती. भाजपच्या लोकांनी फटाके फोडल्यामुळे रात्री अचानक राज्यतील प्रदूषणाचा स्तर वाढला – पर्यावरण मंत्री गोपाल राय