पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई येथे ‘लता मंगेशकर’ पुरस्काराने गौरव !
पुणे येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पहिला ‘लता मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित करण्यात आला आहे.
पुणे येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने पहिला ‘लता मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित करण्यात आला आहे.
महाभारताच्या युद्धात सर्वनाश होणार, हे भगवान श्रीकृष्णाला ठाऊक होते, त्याने शेवटपर्यंत ते टाळण्याचा प्रयत्न केला; मात्र अखेर त्याने युद्धाचा निर्णय घेतला, कारण युद्धाला पर्याय नव्हता.
महंमद अली जीना यांचे वंशज भारतात सहस्रोंच्या संख्येने आहेत, हेच रजा सांगत आहेत, ही भारतासाठी धोक्याचीच घंटा आहे ! त्यांनी काही करण्यापूर्वीच अशा धर्मांधांवर वेळीच कारवाई झाली पाहिजे !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! पाकिस्तानची निर्मिती झाल्यापासून तेथे अल्पसंख्य हिंदू आणि अन्य धर्मीय यांचा नरसंहार चालूच आहे. पाकमध्ये पूर्वी ९ टक्के असणारे हिंदू आणि १ टक्केच शिल्लक राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ३ टक्के असलेले मुसलमान आता १५ टक्के झाले आहेत, हे डॉ. अल्वी का सांगत नाहीत !
‘आयुष मार्क’ असलेली उत्पादने जागतिक समुदायाला आश्वस्त करतील की, ते गुणवत्तायुक्त उत्पादने वापरत आहेत. ‘हील इन इंडिया’ (भारतात येऊन निरोगी व्हा) ही मोहीम या दशकात सर्वदूर प्रसिद्ध होईल !
पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात ट्वीट केल्यावरून कारवाई
यावरून पाकिस्तानी नागरिकांना शांतता नको आहे, हेच स्पष्ट होते !
देशाच्या चारही दिशांना श्री हनुमानाची मूर्ती बसवणार !
पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानिमित्त शाहबाझ शरीफ यांचे अभिनंदन ! भारताला शांतता आणि स्थैर्य अपेक्षित असून हा प्रांत आतंकवादमुक्त राहील, अशी अपेक्षा आहे.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना जलपूजनाचे निमंत्रण