पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३ दिवसीय युरोप दौर्याला प्रारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३ दिवसीय युरोप दौर्यास २ मे पासून प्रारंभ झाला. पंतप्रधान मोदी हे जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांच्या दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पोचले आहेत.