आनंदी, हसतमुख, सकारात्‍मक आणि शिकण्‍याची वृत्ती असलेला अमरावती येथील श्री. महेश चौधरी !

मनमोकळेपणाने बोलणे, निरागसता, अहं अल्‍प असणे, इतरांना साहाय्‍य करणे, योग्‍य दृष्‍टीकोन असणे, परिस्‍थितीचा स्‍वीकार करणे, सकारात्‍मकता असे गुण मला महेश चौधरीच्‍यामध्‍ये जाणवले.

स्‍वतःतील स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे नातेवाइकांशी जवळीक साधता न येणे; परंतु साधना म्‍हणून प्रयत्न केल्‍यावर न्‍यूनता स्‍वीकारून नातेवाइकांशी जवळीक साधता येणे

नातेवाइकांविषयी असलेले पूर्वग्रहाचे विचार दूर होण्‍यासाठी साधना म्‍हणून प्रयत्न करणे

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांनी दिलेले व्यष्टी साधनेविषयी अमूल्य दृष्टीकोन !

‘मला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याची संधी मिळाली. त्या वेळी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुप्रिया माथूर यांनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात दिलेले दृष्टीकोन पुढे दिले आहेत.

स्‍वभावदोष आणि अहं यांच्‍या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्‍यावर स्‍वतःमध्‍ये सकारात्‍मक पालट झाल्‍याचे अनुभवणारे श्री. दीप पाटणे (वय २२ वर्षे) !

‘प्रतिमा जपणे’ आणि ‘न्‍यूनगंड असणे’, हे पैलू न्‍यून करण्‍यासाठी प्रयत्न करणे, ते न्‍यून झाल्‍यावर साधकांशी सहजतेने बोलता येऊ लागणे आणि त्‍यातून आनंद मिळू लागणे…….

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या समारोपप्रसंगी हिंदुत्वनिष्ठांनी व्यक्त केलेले हृद्य मनोगत

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव

साधनेच्या बळावर समाजातील नकारात्मकतेशी लढून हिंदु राष्ट्र आणू शकतो ! – अधिवक्ता कृष्णमूर्ती पी., कोडागू, कर्नाटक

अधिवक्ता कृष्णमूर्ती धर्मनिष्ठ अधिवक्ता आहेत. त्यांचा अखंड नामजप चालू असतो. प्रवासात ते प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतात.त्यांच्यावर आक्रमण झाले तेव्हा ‘परमपूज्य गुरुदेवांनी माझे रक्षण केले आहे. मला अजून पुष्कळ कार्य करायचे आहे’, असे त्यांनी सांगितले.

मुलांनो, स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया राबवून आनंदी जीवनाची प्रचीती घ्या !

‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ म्हणजे स्वभावदोष दूर करण्यासाठी पद्धतशीरपणे आणि नियमित अवलंबण्याची प्रक्रिया.

शरिराप्रमाणे मनाचेही लसीकरण करा !

नियमबद्ध रहाणे आणि धर्माचरण करणे, हेच आरोग्‍यमय अन् यशस्‍वी जीवन जगण्‍याचे उपाय आहेत; कारण नियमबद्ध राहिल्‍याने आपले शरीर निरोगी रहाते आणि धर्माचरण केल्‍याने आपल्‍या मनाचे आरोग्‍य चांगले रहाते.

पाट्याटाकूपणा !

‘पाट्याटाकूपणा’ हा स्वभावदोष साधकांच्या अंगवळणी पडला आहे कि काय ? साधक स्वयंसूचना देऊन ‘पाट्याटाकूपणा’ या स्वभावदोषाची तीव्रता न्यून करण्यासाठी आणि ‘सावधानता’ हा गुण अंगी बाणवण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत ? या संबंधी सुचलेल्या काही ओळी पुढे दिल्या आहेत.

‘स्‍वभावदोष आणि अहं निर्मूलन’ प्रक्रियेच्‍या अंतर्गत स्‍वयंसूचना दिल्‍यावर बेंगळुरू (कर्नाटक) येथील साधिका सौ. कोमला श्रीवत्‍सन यांना त्‍यांच्‍यामध्‍ये जाणवलेले पालट अन् आलेल्‍या अनुभूती !

परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनी साधकांना येणार्‍या सर्व समस्‍यांवर मात करण्‍यासाठी स्‍वयंसूचना घेण्‍याविषयी सांगितल्‍याची जाणीव होणे