‘सुर ताल हुनर का कमाल’ या जागतिक नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर कु. अपाला औंधकर हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार कृपा !
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’कडून ‘सुर ताल हुनर का कमाल’ या जागतिक नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाल्यावर पुष्कळ आनंद होणे