दुर्ग, छत्तीसगड येथील कु. शर्वरी कानस्कर (वय १४ वर्षे) हिने नृत्य सादर करण्याच्या प्रयोगामध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे
हे नृत्य पहातांना मला ‘जागृत ध्यानावस्था’ अनुभवता आली. त्या वेळी मला केवळ ते नृत्य दिसत होते. आजूबाजूच्या कशाचीही जाणीव मला नव्हती.