उत्तर कोरियामध्ये अन्नटंचाई निर्माण होण्याची शक्यता

नागरिकांना सतर्क रहाण्याचा हुकूमशाह किम जोंग उन यांचा आदेश !

उत्तर कोरियामध्ये घरामध्ये अश्‍लील चित्रपट पहाणार्‍या मुलामुळे संपूर्ण कुटुंबाला तडीपाराची शिक्षा !

भारतात अशा प्रकारच्या कठोर शिक्षा होत नसल्यानेच अश्‍लीलतेचे प्रमाण वाढत आहे, हे लक्षात घ्या !

उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्‍यांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा

उत्तर कोरियात ‘मास्क’ न वापरणार्‍या नागरिकांना ३ मास सक्त मजुरीची शिक्षा देण्याचा आदेश या देशाचे हुकूमशहा तथा राष्ट्राध्यक्ष किम जोंग यांनी दिला. ‘या कठोर शिक्षेच्या धाकामुळे तरी नागरिकांकडून ‘मास्क’चा वापर करण्यात येईल’, असा विश्‍वास उत्तर कोरियाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

उद्वेग लक्षात घ्या !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी म्हणजे १४ एप्रिलपर्यंत दळणवळणावर बंदी घालण्यात आल्याची घोषणा केली आहे. गेले अनेक दिवस जनतेला ‘आवश्यक नसतांना घराबाहेर पडू नका’, असे आवाहन केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून केले जात होते;