अर्बन नक्षलवादाच्या समस्येचा खरा जनक काँग्रेसच ! – माधव भांडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते
वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद !
वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद !
माओवादी प्रचार करत असलेली आर्थिक आणि सामाजिक विचारसरणी, ही भारतीय ज्ञानाच्या व्यवस्थेमध्ये शिकवण्यात येणार्या विचारसरणीची प्रतिकृती होती; परंतु माओवादी भारतातील कुटुंबपद्धतीच्या विरोधात आहेत
भांडवलशाही आणि साम्यवाद यांमुळे संकटात सापडलेल्या जगाला वाचवण्याची क्षमता केवळ हिंदु धर्मात !
जे.एन्.यू. सारखी विद्यापिठेच देशविरोधी केंद्रे बनवली जात असतील, तर आपली मुले अर्बन नक्षलवादापासून सुरक्षित रहातील का ?
काही विद्यापिठे ही जहालवादी विचारांची प्रजोत्पादक क्षेत्रे आहेत. प्राध्यापक आणि विद्यार्थी संघटना या कळत-नकळतपणे चिकित्सक विचार किंवा सक्रियतेच्या नावाखाली माओवादी विचारधारेला प्रोत्साहन देतात.
गडचिरोलीत १० वर्षांत ३८३ नक्षलवादी आक्रमणांत १३४ नागरिकांच्या हत्या !
सामाजिक अस्थिरता, आंदोलने आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधातील चळवळ, खोट्या पीक खरेदी धोरणाखाली शेतकर्यांचे आंदोलन इत्यादी देशविरोधी कारवाया करून देशात अस्वस्थता पसरवणे, हे त्यांचे धोरण आहे.
‘खरेतर स्वतःचे एखादे पुस्तक प्रकाशित होणे, ही आनंदाची गोष्ट असते; मात्र ‘दाभोलकरहत्या आणि मी’ हे पुस्तक प्रकाशित होतांना माझ्या मनात मिश्र भावना आहेत. त्यात वेदनाच अधिक आहे. केवळ हिंदुत्वनिष्ठ असल्यामुळे
युगोस्लाव्हियाचा अध्यक्ष मेला, तेव्हा जगातील ‘सर्वांत श्रीमंत कम्युनिस्ट (साम्यवादी) मेला’, असे लेख प्रसिद्ध झाले होते. साम्यवादाचे याहून अधिक विडंबन कोणते ? समतेच्या गप्पा मारणे सोपे आहे.
गाझापट्टीतील आक्रमणाचा निषेध करणाऱ्या साम्यवाद्यांनी हिंदूंची हत्या करणाऱ्या आतंकवाद्यांचा कधीच निषेध केला नाही, हे सत्य जाणा !