निरपराध्याचे आत्मकथन !

निरपराध्याचे आत्मकथन !

२० ऑगस्ट २०१३ या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली. त्यांच्या मारेकर्‍यांना पकडण्यासाठी अन्वेषण यंत्रणेकडून प्रयत्न केले गेले. अशा प्रकरणातील खरे अपराधी पकडण्याचे दायित्व अन्वेषण यंत्रणेचे असते.

शहरी नक्षलवाद्यांच्या विचारांना वेळीच विरोध करणे, हीच आज काळाची आवश्यकता !

शहरी नक्षलवाद्यांच्या विचारांना वेळीच विरोध करणे, हीच आज काळाची आवश्यकता !

जनसुरक्षा कायदा समाज आणि देश यांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे. या अंतर्गत पुरावे सादर करून देशविरोधी विचार आणि कृत्य करणार्‍या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करता येते. – अधिवक्ता रोहन माळवदकर

दाभोलकर हत्या : काही अनुत्तरित प्रश्न (?)

दाभोलकर हत्या : काही अनुत्तरित प्रश्न (?)

व्यवस्था आणि व्यवस्थेच्या वळचणीला बसलेल्या भामट्यांना ते प्रश्न अनुत्तरितच ठेवायचे आहेत; कारण त्या प्रश्नांची उत्तरे (सरकार कुणाचेही असले, तरी) हिंदुविरोधी व्यवस्थेला धक्का देणारी आहेत. प्रत्येक हिंदु आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी हे प्रश्न व्यवस्थेला विचारत रहायला हवे, तर आणि तरच उत्तरे मिळतील !

नक्षलवाद न स्वीकारणारे धर्मांतर स्वीकारत आहेत !

नक्षलवाद न स्वीकारणारे धर्मांतर स्वीकारत आहेत !

महाराष्ट्रात नावलौकिक असलेल्या ‘सकाळ’ वृत्तपत्र समूहाच्या नंदुरबार येथील कार्यालयात ‘उपसंपादक’ आणि बातमीदार म्हणून वर्ष १९९९ ते २००१ अन् अकोला येथील कार्यालयात ‘मुख्य उपसंपादक’ म्हणून वर्ष २००३ ते २००६ या कालावधीत काम केलेले जळगाव येथील श्री. दिलीप तिवारी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नक्षलवाद आणि धर्मांतर यांची स्थिती यांविषयी केलेले लेखन त्यांच्याच शब्दांत येथे दिले आहे.

नक्षलवाद्यांचे पुनर्वसन : सावधगिरीची आवश्यकता !

नक्षलवाद्यांचे पुनर्वसन : सावधगिरीची आवश्यकता !

‘अर्बन नक्षलवादी’ हा शब्द एकीकडे शिवीप्रमाणे वापरायचा आणि दुसरीकडे सगळ्याच महत्त्वाच्या शहरांत आणि क्षेत्रांत विघातक नक्षली विचारसरणीच्या लोकांना अभयदान देऊन वर त्यांना जनतेच्या पैशाने पोसत रहाण्याची दुर्बुद्धी आतापर्यंतच्या राज्यकर्त्यांना कुणी सुचवली ? यावर चर्चा व्हावी, यासाठी हा लेखप्रपंच…

आजच्या ‘नक्षलवाद आणि जनसुरक्षा’ विशेषांकाच्या निमित्ताने…   

आजच्या ‘नक्षलवाद आणि जनसुरक्षा’ विशेषांकाच्या निमित्ताने…   

आपला तिसरा शत्रू आपल्या यंत्रणेत (सिस्टममध्ये) सामावलेला असून तो आपल्या दारापर्यंत पोचला आहे. या विशेषांकाच्या निमित्ताने एकूणच नक्षलवादाचे व्यापक स्वरूप आणि साम्यवादाचे भयंकर स्वरूप वाचकांच्या लक्षात यावे अन् त्याविषयी सतर्क होण्यासह सर्वसामान्य नागरिकांनी नक्षलवादाच्या विरोधात सनदशीर मार्गाने पेटून उठावे, हीच अपेक्षा !

माओवाद, त्याचे स्वरूप आणि तो संपवण्यासाठी करावयाचे प्रयत्न !

माओवाद, त्याचे स्वरूप आणि तो संपवण्यासाठी करावयाचे प्रयत्न !

३ एप्रिल २०१९ या दिवशी देशाचे तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी असे विधान केले होते की, देशातील माओवाद हा वर्ष २०२३ पर्यंत पूर्णपणे आटोक्यात आणला जाईल. आता गृहमंत्री म्हणत आहेत की, वर्ष २०२६ पर्यंत आम्ही देशामधील माओवाद नष्ट करू; म्हणून या वेळेला काय होईल ? हे येणारा काळच सांगेल !

‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ आणि शहरी नक्षलवादी यांच्या कारवाया

‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ आणि शहरी नक्षलवादी यांच्या कारवाया

जेव्हा सुरक्षायंत्रणेने एप्रिल २०२५ मध्ये ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ ही मोहीम चालू केली, तेव्हा शहरी नक्षलवादाचे सर्वांत वाईट स्वरूप पहायला मिळाले. ‘रेड कॉरिडोर’ हा नक्षलवादासाठी अनुकूल असलेला राज्यातील आदिवासी रहात असलेला भाग आहे.

हत्येचा प्रयत्न करणार्‍याला जन्मठेपेसह १ लाख ५० सहस्र रुपयांचा दंड !

हत्येचा प्रयत्न करणार्‍याला जन्मठेपेसह १ लाख ५० सहस्र रुपयांचा दंड !

जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी न्यायालयाने अभिजीत अशोक शिंदे यांना जन्मठेपेसह १ लाख ५० सहस्र रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अभिजीत शिंदे यांनी तक्रारदारांच्या पुतणीची छेड काढली होती.

Gadchiroli Naxals : गडचिरोलीत १० वर्षांत ३८३ नक्षलवादी आक्रमणांत १३४ नागरिकांच्या हत्या !

Gadchiroli Naxals : गडचिरोलीत १० वर्षांत ३८३ नक्षलवादी आक्रमणांत १३४ नागरिकांच्या हत्या !

भारतातील सर्वाधिक नक्षलग्रस्त ६ जिल्ह्यांतील एक जिल्हा आहे गडचिरोली !