‘वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा’ !

जे.एन्.यू. सारखी विद्यापिठेच देशविरोधी केंद्रे बनवली जात असतील, तर आपली मुले अर्बन नक्षलवादापासून सुरक्षित रहातील का ? हे लक्षात घ्या आणि या महत्त्वाच्या विषयावर होणार्या विशेष परिसंवादास अवश्य उपस्थित रहा, असे आवाहन ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’च्या वतीने करण्यात आले आहे.
दिनांक : १९ ऑगस्ट २०२५,
वार : मंगळवार, वेळ : सायं. ६
स्थळ : टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे.
मोठेपणा मिरवण्याची प्रवृत्ती, गटबाजी आणि मत्सर यांचा त्याग करणे महत्त्वाचे !
रणांगण किंवा संघर्ष जिंकणार्यांसाठी गीता !
भारतियांचे राष्ट्रीय महापातक !
निष्क्रीयता टाळा !
काँग्रेसवाले आणि गोहत्येचे समर्थन करणारे यांना याविषयी काय म्हणायचे ?