फलक प्रसिद्धीकरता
महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी गेल्या १० वर्षांत ३८३ आक्रमणे करून १३४ नागरिकांची हत्या केली. या कालावधीत पोलिसांनीही १८७ नक्षलवाद्यांना ठार मारले, अशी माहिती माहितीच्या अधिकारांतर्गत प्राप्त झाली आहे.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा :
- Gadchiroli Naxals : गडचिरोलीत १० वर्षांत ३८३ नक्षलवादी आक्रमणांत १३४ नागरिकांच्या हत्या !
https://sanatanprabhat.org/marathi/946686.html
केंद्र सरकारने याचे सत्य उघड करावे !
हिंदु संघटनांनी रुग्णालयात जाऊन हिंदूंना धर्मशिक्षण द्यावे !
भारतातील मुसलमान असे कधी बोलणार ?
काँग्रेसने चर्च आणि मशिदी येथेही सीसीटीव्ही लावावेत !
बांगलादेशातील हिंदूंना वाली कोण ?
हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !