नौदलाचे आजी-माजी सैनिक आता मर्चंट नेव्हीमध्ये काम करू शकतात !

नवी देहली – भारतीय नौदलाचे नौसैनिक आता मर्चंट नेव्हीमध्ये स्थानांतरित होऊ शकतात, असा करार भारतीय नौदल आणि नौवहन संचालनालय यांच्यात झाला आहे.

नौदलात सेवेमध्ये असणारे आणि निवृत्त सैनिक मर्चंट नेव्हीमध्ये काम करू शकतात.