‘जलयुक्त शिवार योजने’मुळेच मराठवाडा येथे जलप्रलय ! – एच्.एम्. देसरडा, अर्थतज्ञ

अर्थतज्ञांनी मांडलेल्या अभ्यासानुसार मराठवाड्यात आलेल्या पुराचे दायित्व कोण घेणार ? तसेच पुरामुळे झालेली हानी कोण भरून देणार ? नागरिकांना झालेला मनस्ताप कोणत्याही गोष्टीने भरून निघणार नाही, तर संबंधितांवर कठोर कारवाई होणार का ?

वर्ष २०५० पर्यंत ५०० कोटी लोकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल ! –  संयुक्त राष्ट्रांची चेतावणी

पृथ्वीवरील केवळ ०.५ टक्के पाणी वापरण्यायोग्य

अतीवृष्टीमुळे पश्चिम विदर्भात लाखो हेक्टर शेतातील पिकांची हानी !

कृषी विभागाच्या अहवालानुसार पावणेचार लाख हेक्टर शेतीची हानी असली, तरी ‘यापेक्षाही अधिक हानी झाली आहे’, असे कृषी तज्ञांचे मत आहे. पिकांची सर्वाधिक हानी बुलढाणा जिल्ह्यात झाली आहे.

मराठवाड्यात पुराने थैमान घातले असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोहळे चालू आहेत !

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची टीका

आमदार संतोष बांगर यांनी कृषीमंत्र्यांशी संपर्क साधून पंचनामे करण्याचे आदेश देण्याविषयी केली मागणी !

अतीवृष्टीमुळे पिकांची हानी झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रशासनाने याची नोंद घेऊन स्वतःहून पंचनामे करणे आवश्यक आहे. असे असतांना पिकांची हानी झाल्यावर आमदार बांगर यांना कृषीमंत्र्यांना सांगावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद आहे.

कोकणात आपत्ती व्यवस्थापनासाठी ३ सहस्र २०० कोटी रुपयांची तरतूद

यामुळे कोकणात नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी अल्प होण्यास साहाय्य होणार आहे.

अतीवृष्टी आणि चक्रीवादळ यांमुळे जामनेर (जळगाव) तालुक्यातील १७ गावे बाधित !

यामुळे घरे आणि शेती यांची प्रचंड हानी झाली आहे. संसारोपयोगी साहित्याचीही हानी झाली.

सोलापूर आणि कोल्हापूर येथे जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के !

सोलापूर शहरातील अनेक नागरिक गूढ आवाजाच्या भीतीने घराबाहेर पडले

बीड जिल्ह्यातील ७ तालुक्यांत अतीवृष्टी !

जिल्ह्यातील सर्व नद्या भरून वहात आहेत. गेवराई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

न्यूयॉर्क शहरात ‘इडा’ चक्रीवादळामुळे ४९ जणांचा मृत्यू

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर न्यूयॉर्क शहर आणि उर्वरित भाग येथे एका रात्रीसाठी आणीबाणी घोषित करण्यात आली होती. महानगर परिवहन प्राधिकरणाने सर्व सेवा स्थगित केल्या आहेत.