चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथे झालेल्या ढगफुटीत नद्यांना पूर येऊन १ सहस्राहून अधिक जनावरे वाहून गेली !

कधीही पूर न आलेल्या चाळीसगाव येथील ढगफुटी म्हणजे भीषण आपत्काळच होय !

मराठवाड्यातील काही भागांत ढगफुटीसदृश पाऊस ! 

परभणीच्या पाथरी तालुक्यातील हदगाव आणि कासापुरी मंडळात ढगफुटीसदृश पाऊस झाला, तर लातूर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव येथे जोरदार पाऊस झाला.

कळवा (ठाणे) येथील घोलाईनगर भागात पुन्हा भूस्खलन !

ठाणे जिल्ह्यात ३१ ऑगस्ट या दिवशी संततधार पडलेल्या पावसामुळे कळवा येथील घोलाईनगर भागातील जीवन खोल चाळ येथे १ सप्टेंबरच्या पहटे ३ वाजताच्या सुमारास भूस्खलन झाले.

वातावरणातील पालटामुळे वर्ष २०५० पर्यंत मुंबईचा काही भाग ७० टक्के पाण्याखाली जाईल ! – इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महानगरपालिका

वातावरणातील पालट, चक्रीवादळ आणि अवेळी पडणारा पाऊस लक्षात घेतला, तर वर्ष २०५० पर्यंत मुंबईचा काही भाग ७० टक्के पाण्याखाली असेल. त्यात मुंबई महापालिकेच्या ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ या ४ प्रभागांचा समावेश आहे,

तळीये (महाड) येथे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर वृत्तांकन करतांना अनुभवलेली विदारकता !

दरड कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदिका डॉ. कविता राणे या घटनास्थळी वार्तांकनासाठी गेल्या होत्या. त्यांना आलेले हृदयद्रावक अनुभव आणि घटनेची लक्षात आलेली विदारकता पुढील लेखाद्वारे त्यांनी मांडली आहे.

शिवसेनेच्या वतीने चिकोत्रा खोर्‍यातील पूरग्रस्तांना साहित्याचे वाटप !

शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे यांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांना साहित्याचे वाटप करण्यात आले.

हेटी देशातील भूकंपामध्ये ३०४ जणांचा मृत्यू

भूकंपामुळे ८६० घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर ७०० घरांची हानी झाली आहे. अमेरिका, चिली आदी देशांनी या संकटकाळात हेटीला साहाय्य करण्याचे घोषित केले आहे.

समाजमन कणखर बनवा !

कमकुवत व्यक्ती कोणत्याही संकटाला सामोरी जाऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने समाजमन कणखर बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. भावनांना आवर घालायला शिकवले, तरच मनुष्य कणखर बनेल……

मावळा प्रतिष्ठानच्या वतीने १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप !

प्रतिष्ठानच्या वतीने शाहूवाडी तालुक्यातील चरण, वाडीचरण, पारीवणे, सावर्डे, सावर्डे धनगरवाडा येथील पन्हाळा तालुक्यातील करंजफेण, भुदरगड तालुक्यातील कोनवडे येथील ज्यांच्या घराची पडझड झाली आहे अशांना हे सहाय्य्य करण्यात आले.

भूस्खलनावर उपाययोजना काढण्यासाठी एजन्सी नेमणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात इतर २-३ ठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना घडल्या.