गिरगाव चौपाटीवर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे चौपाटीवरील वाळू रस्त्यावर !
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम गिरगाव चौपाटी भागात दिसू लागला. तेथे सोसाट्याचा वारा वहात असल्याने चौपाटीवरील वाळू रस्त्यावर येत होती. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य होते.
‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा परिणाम गिरगाव चौपाटी भागात दिसू लागला. तेथे सोसाट्याचा वारा वहात असल्याने चौपाटीवरील वाळू रस्त्यावर येत होती. त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य होते.
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, ओडिशा, बंगाल या राज्यांसह इतर ४ केंद्रशासित प्रदेशांमध्ये या वर्षी अल्प पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली
बिपरजॉय चक्रीवादळाच्या परिस्थितीमुळे समुद्रातील अंतरप्रवाह पालटले असण्याची शक्यता वर्तवली जात असून मागील २ दिवसांपासून समुद्राला प्रचंड उधाण आहे.
जागतिक हवामान, मानव आणि परिसंस्था यांच्यावर होणार गंभीर परिणाम !
आज नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्यात प्रामुख्याने सूर्यप्रकाश, खनिजे, वनस्पती, हवा, पाणी, वातावरण, भूमी आणि प्राणी इत्यादींचा समावेश होतो. या संसाधनांचा बिनदिक्कतपणे दुरुपयोग होत आहे.
अनेक ठिकाणी झाडे आणि घरे कोसळण्याच्या घटना घडल्या; मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सुन पावसाचे केरळमध्ये ४ जून, तर गोव्यात ८ जून या दिवशी आगमन होण्याची शक्यता आहे.
मान्सूनपूर्व सिद्धतेविषयी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली, त्या वेळी ते बोलत होते.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक आपत्तीच्या वेळी राज्यात प्रत्येक ठिकाणी वेळेत पोचू शकत नाहीत. त्यामुळे राज्यात सातही विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नियुक्त करावे, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती नियंत्रण धोरण राज्यशासनापुढे २९ मे या दिवशी मांडण्यात येणार असल्याचे या अधिकार्यांनी सांगितले.
ज्यात मागील २ मासांत वनक्षेत्राला मोठ्या प्रमाणात आगी लागल्या आहेत. वन खात्याने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार मार्च मासाच्या पहिल्या पंधरवड्यात खासगी वनक्षेत्रांत ७४ ठिकाणी, तर ३ वन्यजीव अभयारण्यांमध्ये ३२ ठिकाणी आगी लागल्या.