सनातन धर्माची सद्यःस्थिती !

‘प्रभु, आज सनातन धर्माचे वैभव लयाला गेले आहे. कलिचा धुडगूस चालू आहे. सर्व तीर्थक्षेत्रे ही पर्यटनस्थळे झाली आहेत आणि नको ते इथे घडत आहे. घडत राहील.’

कर्मे कशी करावीत ?

‘खाणार्‍याचे आरोग्य आणि रूची यांचा विचार करूनच भोजन बनवा. कपडे असे धुवा की, साबण अधिक व्यय होऊ नये, कपडे लवकर फाटू नयेत आणि कपड्यांना चमकही यावी.

ब्रह्मचर्य

कुठल्याही क्षेत्रात विकारवशता माणसाचे अधःपतन घडवून आणते आणि विकारावरील आत्मसत्ता त्याचा अभ्युदय घडवून आणते.

हिंदुत्वाचे लक्षण !

हिंदु, हिंदुस्थान, हिंद या प्राकृत शब्दांचा मूळ उगम ऋग्वेदकालीन सप्तसिंधु या आपल्या स्वतःच्या प्राचीनतम राष्ट्रीय अभिधेतच (नावातच) आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे आक्रमण ? : हलाल जिहाद ?

‘हलाल अर्थव्यवस्थे’चे स्वरूप, विस्तार अन् प्रचार !
‘हलाल अर्थव्यवस्थे’चे दुष्परिणाम !

उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी

उन्हाळ्यामध्ये विशेषकरून अधिक प्रमाणात लंघन (पाचक औषधीयुक्त काढे / उन्हात फिरणे / उपाशी रहाणे / भूक मारणे) उपवास (साबुदाणा आणि शेंगदाणा खाऊन केले जाणारे), अधिक चालणे, अधिकचा व्यायाम या गोष्टी टाळाव्यात.

अर्थार्जनाचे नियम

अक्कल, बुद्धी वापरून, तसेच पुरुषार्थ आणि परिश्रम करून अर्थार्जन केले पाहिजे. अर्थार्जनासाठी पुरुषार्थ अवश्य करावा; पण धर्मानुकूल राहूनच ! गरीबांचे शोषण करून मिळवलेले धन सुख देत नाही.

अद्भुत रचना असलेले सम्राट राजा कृष्णदेवराय याचे विजयनगर !

सम्राट राजा कृष्णदेवराय याच्या राजधानीचे शहर म्हणजे विजयनगर. या ठिकाणी हिंदु साम्राज्याने ३५० वर्षे अखंड हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे रक्षण केले. या नगरीचे आताचे नाव ‘हंपी’ असे आहे.

पराक्रमी हिंदु राजांना साम्यवादी प्रणालीने स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते काय ?

शतशः पराक्रमी हिंदु राजे, सहस्रशः सेनापती आणि लक्षावधी सैनिक बुद्धोत्तरकाळात परकियांशी विलक्षण झुंजले. ब्रिटिशांचे अनुकरण करून साम्यवादी प्रणालीने आमच्या भारतियांनी त्यांना स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते कोणते ?’