‘दोषांचा प्रकोप’ हेच सर्व रोगांचे मूळ !

‘दोष (वात, पित्त आणि कफ) आक्रमक होणे’ यालाच म्हणतात ‘प्रकोप’ ! ‘कोप’ म्हणजे ‘राग’. ‘प्र’ म्हणजे ‘प्रकर्षाने’, म्हणजे ‘विशेष करून’. त्रिदोष आपल्यावर विशेष करून रागावले, तर त्याला म्हणायचे ‘दोषांचा प्रकोप’. हेच सर्व रोगांचे मूळ असते.

मुसलमानांनी परस्त्रीकडे पहातांना आई-बहिणींचा विचार करावा !

जी (मुसलमान) मुले महिलांना पाहून उत्तेजित होतात, त्यांनी स्वतःच्या आई-बहिणींचा विचार केला, तर त्यांच्या मनात कधीही चुकीचे विचार येणार नाहीत – खासदार बद्रुद्दीन अजमल

साम्यवाद्यांच्या विषवल्लीचा खरा चेहरा ओळखा !

उत्तराखंडमधील बोगद्यामधील खडतर परिस्थितीत अडकलेले श्रमजीवी सुखरूप सुटल्यावर आपल्यासारख्या सामान्य भारतियांना आनंद झाला. साम्यवाद्यांनी मात्र विष ओकायला प्रारंभ केला !

कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील हत्तींच्या उपद्रवाच्या संदर्भात महाराष्ट्र प्रशासनाची हास्यास्पद अन् दुःखदायक कृती !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्ती आले की, वन विभागाचे कर्मचारी त्याला कोल्हापूरच्या सीमेत पिटाळतात आणि कोल्हापूर येथे हत्ती गेले की, तेथील वन कर्मचारी त्यांना सिंधुदुर्गच्या सीमेत पिटाळतात !

संस्कृत भाषेचे सौंदर्य

विद्याधन भारभूत, म्हणजे जड होत नाही. ते खर्च कराल तेवढे वाढत जाते. असे हे विद्याधन सर्व धनांत श्रेष्ठ आहे.

वीर सावरकर उवाच

सर्व जगाचे जहाज केले असता ते गच्च भरून जाईल इतके सोने आणि इतकी रत्ने हे आर्यमाते तू शेकडो भुयारांतून आमच्यासाठी जतन करून ठेवली आहेस.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

ज्याचे मन संतुष्ट आहे, त्याच्याकडेच खरी संपत्ती आहे. ज्याने पायात पादत्राण घातले आहे, त्याच्या दृष्टीने जणू सर्व पृथ्वीच चामड्याने झाकलेली आहे….

संस्कृत भाषेचे सौंदर्य

दुर्जनाशी मैत्री, तसेच प्रेम करू नये. कोळसा फुललेला असला, तर जाळतो, तसेच तो थंड असला, तरी निदान हात तरी काळा करतोच.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

दुसर्‍याचे कल्याण करण्यात मग्न असलेला सज्जन माणूस स्वतःचा विनाश जवळ आला, तरी दुसर्‍याशी शत्रुत्व धरत नाही. चंदन वृक्षाला तोडत असतांना सुद्धा ते वृक्ष कुर्‍हाडीचे पाते सुगंधित करते.