‘जिहाद कसा लढला जातो ?’ याविषयीचे एक मार्मिक विश्लेषण

स्वतःची श्रद्धा धारदार करतांना आपल्या शत्रूची किंवा आपल्या प्रतिस्पर्ध्याची धर्मश्रद्धा ही ढासळून टाकणे, बोथट करणे आणि बधीर करून टाकणे. एकदा का आपल्या विरोधकांची धर्मश्रद्धा बधीर झाली की, तो लढूच शकत नाही. त्याचे लढण्याचे धाडसच खच्ची होऊन जाते.’ हे लक्षात घेण्यासारखे आहे.

सरकार धर्मांतर करण्यावर बंदी घालण्यास अयशस्वी का होत आहे ?

जे भ्रष्ट राजकारणी आहेत, ते ढोंगीपणे उदार धर्मनिरपेक्ष आहेत. ते स्वतःची खुर्ची आणि सत्ता यांच्या लालसेने भारतीय हिंदु समाजाला जातीयवाद आणि धर्म यांच्या नावाखाली आपली मतपेटी (व्होट बँक) वाढवण्यासाठी भरकटवत आहेत.

मुसलमानांमधून डॉक्टर किंवा अभियंते निर्माण होत नाहीत !

उच्च शिक्षण घेणारे मुसलमानही गुन्हेगारी कृत्ये करतात, तसेच जिहादी आतंकवादी बनतात, याची असंख्य उदाहरणे आहेत, याविषयीही अजमल यांनी बोलायला हवे ! मुसलमानांमध्ये गुन्हेगारी कृत्ये करण्याची वृत्ती का निर्माण होते ?

स्पेनमध्ये गेल्या ८ दशकांत चर्चमध्ये तब्बल ४ लाख मुलींचे लैंगिक शोषण !

‘स्पेनमध्ये वर्ष १९४० पासून आतापर्यंत रोमन कॅथॉलिक चर्चमध्ये ४ लाखांपेक्षा अधिक अल्पवयीन आणि प्रौढ मुली यांचे लैंगिक शोषण झाले आहे, अशी माहिती एका अहवालात समोर आली. अत्याचार करणार्‍यांमध्ये बहुतांश लोक हे पाद्री असल्याची धक्कादायक माहितीही यात देण्यात आली आहे.

वीर सावरकर उवाच !

‘मुसलमान अस्पृश्यांना बाटवून इस्लामची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण अस्पृश्यता निवारण आणि शुद्धीकार्य या मार्गाने हिंदूंचे संख्याबळ वाढवावयास हवे.

वीर सावरकर उवाच

तो दशरथाचा पुत्र, तो लक्ष्मणाचा भाऊ, तो मारुतीचा स्वामी, तो सीतेचा पती, तो रावणाचा निहंता श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहज शक्य आहे. श्रीरामाचा विसर पडला की, हिंदुस्थानातील राम नाहीसा झाला.

भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल, तर हिंदूंनी ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड (भूमी) जिहाद’ यांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे ! – आमदार नितेश राणे, भाजप

‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड (भूमी) जिहाद’ यांमुळे भारतात मुंबईसह अनेक शहरांत हिंदु लोकसंख्या न्यून होत चालली आहे. भारताला हिंदु राष्ट्र करायचे असेल, तर हिंदूंनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

भारताच्‍या दृष्‍टीने आंतरराष्‍ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण

‘कतार देशाने भारताच्‍या नौदलाच्‍या ८ माजी अधिकार्‍यांना मृत्‍यूदंडाची शिक्षा सुनावली आहे.  कतार आणि हमास आतंकवादी संघटना यांचे संबंध जुने असून तो हमासला आर्थिक अन् राजकीय साहाय्‍य करतो.

वीर सावरकर उवाच

‘भारतावर आलेल्‍या परचक्रातून भारताचे राष्‍ट्रीय जीवन, म्‍हणजे पराजयाचाच एक पाढा आहे’, असे आपल्‍या शत्रूंपैकी जे कुणी म्‍हणतात, त्‍यांचे ते म्‍हणणे मत्‍सराने आंधळ्‍या झालेल्‍या त्‍यांच्‍या दृष्‍टीला इतिहास सम्‍यक दृष्‍टीने वाचता येत नाही, हेच सिद्ध करत असते.’

पाकिस्‍तान आणि चीन यांसह भारतातील अंतर्गत शत्रूंचाही विचार करावा लागेल ! – कर्नल आर्.एस्.एन्. सिंह (निवृत्त), संरक्षणतज्ञ

अनेक देशांची अंतर्गत शत्रूंमुळे हानी झाली आहे. विविध युद्धसामुग्री असतांनाही अंतर्गत शत्रू आणि सांस्‍कृतिक भिन्‍नतेमुळे ‘सोव्‍हिएत युनियन’चे अनेक देश होतांना आपण पाहिले. भारताचे विविध शत्रू देशावर आघात करत आहेत.