राष्ट्रपुरुषांचे स्मारक आणि पुतळे यांची निगा राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहू ! – मुरलीधर मोहोळ, महापौर
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी जिना उभारण्याच्या कामाचे भूमीपूजन
श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यासाठी जिना उभारण्याच्या कामाचे भूमीपूजन
ज्या पुण्याला विद्या-संस्कृतीचे माहेरघर समजले जाते, त्या पुण्यात सर्वपक्षीय शासनकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्याकडून राष्ट्रपुरुष मात्र नेहमीच उपेक्षित राहिले आहेत. ही परिस्थिती पालटण्यासाठी आता राष्ट्रप्रेमी नागरिकांनीच पुढाकार घेऊन दबावगट निर्माण केला पाहिजे
संमेलनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी निर्मिती करण्यात आलेल्या या गीतात ‘इतर साहित्यिकांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख असतांना सावरकरांचे नाव का नाही ?’, असा प्रश्न सावरकरप्रेमींनी व्यक्त केला होता.
अध्यात्मशास्त्रानुसार देवतेचे नाव वा रूप असणे, म्हणजेच तेथे देवतेचे सूक्ष्मातून अस्तित्व असणे. म्हणून देवतांची विटंबना झाल्याने देवतांची अवकृपा होते, तसेच राष्ट्रपुरुषांचाही अवमान होतो. म्हणून देवता किंवा राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांची विटंबना रोखा !
छत्रपती शिवाजी महाराज, शंभूराजे, महाराणा प्रताप, पहिला बाजीराव यांसारखे धर्मनिष्ठ राजे, योद्धे आणि असंख्य राष्ट्रप्रेमी क्रांतीकारक यांनी दिलेल्या क्रांतीलढ्यामुळे आज आपण स्वतंत्र भारतात सुरक्षित जीवन जगू शकतो…
राष्ट्रपुरुष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सामाजिक माध्यमावर अपकीर्ती केल्याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवली आहे.
हुतात्मादिना’निमित्त हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांच्या प्रतिमेला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वहाण्यात आली.
हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वत:चे आयुष्य समर्पित करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूचा ‘वध’ म्हणून उल्लेख करणे, हा समस्त हिंदूंच्या भावनांचा हा अवमान आहे. याचे गांभीर्य ओळखून हा प्रश्न सभागृहात उपस्थित करणारे आमदार श्री. जयंत पाटील यांचे अभिनंदन !
‘हे अशासकीय विधेयक सभागृहात चर्चेसाठी घेण्यात यावे’, यावर सभागृहात बहुमताने संमती देण्यात आली. त्यामुळे हे विधेयक पुढील अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे.