Maldives India Crisis : मालदीवकडून भारतासमवेतचे देवाण-घेवाणीचे सर्व कार्यक्रम रहित !
भारतद्वेष्ट्या चीनची बाजू घेऊन राष्ट्रपती महंमद मोइज्जू त्यांच्या देशाला संकटाच्या खाईत लोटत आहेत. मालदीवचा याद्वारे आत्मघात होणार आहे, हे येणारा काळ त्यांना दाखवून देणार, यात शंका नाही !