पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचे तीन-तेरा !

जेव्हा देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचा प्रकार होतो, तेव्हा राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी या सर्वांचा लोकशाही मार्गाने; पण ठामपणे निषेध केला पाहिजे.

देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

देशभरात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देहलीच्या राजपथावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला.

(म्हणे) ‘ज्याची बायको पळून जाते त्याचेच नाव मोदी ठेवले जाते !’

काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरात नाना पटोले केवळ भाजपद्वेषी वादग्रस्त विधाने करून काँग्रेसींना प्रशिक्षण देत आहेत, असेच यावरून वाटते. जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी भाजपद्वेषाने पछाडलेल्या अशा लोकप्रतिनिधींना आगामी निवडणुकीत जनतेने घरी बसवावे !

सुवर्ण जयंती महोत्सव आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान !

देशामध्ये २३ ते ३० जानेवारी २०२२ या कालावधीत ‘सुवर्ण भारताच्या दिशेने’ हा कार्यक्रम विविध प्रकारे साजरा करण्यात येत आहे. यंदा भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने . . .

बापूंकडून बाबूंकडे !

युवकांना संभ्रमित करणारे देशाच्या मानगुटीवर बसलेले गांधीवादाचे भूत बाजूला करून देशातील क्षात्रवृत्तीचा गौरव करायला हवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर हे कार्य करणार असतील, तर समस्त भारतियांनी त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करायला हवे !

सदैव जनतेच्या पाठीशी उभा रहाणारा उत्कृष्ट नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे कायम स्मरणात रहातील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आदरांजली

सदैव जनतेच्या पाठीशी उभा रहाणारा उत्कृष्ट नेता म्हणून बाळासाहेब कायम स्मरणात रहातील’, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीमिमित्त ट्वीट करून त्यांच्या भावना व्यक्त करत आदरांजली वाहिली.

लोकप्रतिनिधींचे वागणे आदर्शच हवे !

नाना पटोलेंसारख्या लोकप्रतिनिधींनी आणि राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नेत्याने देशाच्या पंतप्रधानांविषयी अत्यंत खालच्या स्तराला जाऊन वक्तव्य करणे, हे अत्यंत लाजिरवाणे अन् संस्कृतीला काळीमा फासणारे आहे.

इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार ! – पंतप्रधान

मोदी यांनी म्हटले आहे की, २३ जानेवारी या दिवशी नेताजी बोस यांची १२५ वी जयंती आहे. हा पुतळा त्यांच्याविषयी भारत ऋणी असल्याचे प्रतीक असणार आहे.

सातारा येथे पटोले यांच्या विरोधात भाजपची पोलीस ठाण्यात तक्रार !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दाचे प्रकरण

पाकव्याप्त काश्मीरमध्ये होणार्‍या अत्याचारांपासून सुटका मिळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी साहाय्य करावे ! – पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकाची मागणी  

पाकव्याप्त काश्मीरमधील एक मोठा घटक भारताच्या बाजूने आहे. याचा लाभ उठवत पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेण्यासाठी भारताने पावले उचलावीत !