डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूदिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे पत्रकार पी. साईनाथ यांना सनातन संस्थेकडून ‘अनावृत्त पत्र’!
हे पत्र दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्या आणि त्यामागचे गूढ यांविषयी आहे.
हे पत्र दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्या आणि त्यामागचे गूढ यांविषयी आहे.
विक्रम भावे यांना डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात पुराव्यांविना झालेली अटक आणि त्यानंतर २ वर्षे झालेला त्रास, हा कशाचा सूड ?
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवून अटक करण्यात आलेले ‘मालेगाव बॉम्बस्फोटामागील अदृश्य हात’ या पुस्तकाचे लेखक तथा हिंदु विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे यांना ६ मे या दिवशी मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जामीन संमत केला.
सध्या समाज स्वार्थी आणि आत्मकेंद्रित होत असतांना दाभाडकर यांनी सर्वांसमोर ठेवलेल्या आदर्शाला तोड नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ट्वीटद्वारे ‘आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोलकरांचे नाहीत’, असे सांगत स्वतःची भूमिका मांडली.
या प्रकरणाशी निगडीत अन्य खंडपिठासमोर पार पडलेल्या सुनावणीमध्ये ‘एस्.आय.टी आणि केंद्रीय अन्वेषण यंत्रणा यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात ‘सील बंद’ लिफाफ्यात प्रगती अहवाल सादर करण्यात आला.
अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणी आणखी किती काळ तुमचे अन्वेषण चालू रहाणार ? कर्नाटक राज्यात यानंतर झालेल्या विचारवंतांच्या हत्येचे खटलेही चालू झाले. आपल्या राज्यात अद्याप खटले का चालू झाले नाहीत ?
ज्यांच्या संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप होतात आणि ज्यांच्या संस्थेचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप होतात, त्यांच्या नावाने नगरपालिकेला पुरस्कार का द्यावासा वाटतो ?
‘डॉ. दाभोलकर यांच्यानंतर अंनिसच्या ट्रस्टचे काम आणि व्यवहार यांच्याविषयी माहिती घेण्याची प्रक्रिया दीड वर्ष करावी लागली.
अंनिस या संघटनेच्या न्यासावर आर्थिक अपहार झाल्याचे दाखले यापूर्वी हिंदु विधीज्ञ परिषदेने अनेकवेळा पुराव्यानिशी दिले आहेत आणि आता तर अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील हेच याविषयी उघड करत आहेत. यातून डॉ. दाभोलकर यांचे खरे स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे !