अमानवीय रोहिंग्यांना मानवतेच्या दृष्टीने भारतात राहू देणे हे देशहितासाठी घातक ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय
म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना एका मोठ्या षड्यंत्रांतर्गत भारतात बेकायदेशीररित्या घुसवण्यात आले आहे.
म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांना एका मोठ्या षड्यंत्रांतर्गत भारतात बेकायदेशीररित्या घुसवण्यात आले आहे.
अफगाणिस्तानात सुन्नी मुसलमानांनी शिया मुसलमानांना मशिदीमध्ये नमाजपठण करतांना ठार मारले. तालिबानने हजारा (मुसलमानांमधील एक समाज) समाजातील लोकांनाही ठार मारले.
धर्मांधांवर कारवाई करावी लागू नये, यासाठी ‘हिंदूंनी नमाजपठणाची अनुमती दिली’, असे खोटे सांगणार्या पोलिसांवर कारवाई करणे आवश्यक !
गुन्हे केल्याने पकडण्यात आल्यावर बहुतेक मुसलमान नेते अशाच प्रकारचे रडगाणे गात असतात आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात; मात्र देशातील जनता आता सुज्ञ झाली असल्याने अशा रडगाण्याकडे कुणीही लक्ष देणार नाही !
या प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.
धर्मांतराचा धोका ओळखून केंद्र सरकार आता तरी धर्मांतरविरोधी कायदा लागू करणार का ?
असे अन्य भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वाटते का ? जर वाटत असेल, तर त्यांनीही तसे वक्तव्य केले पाहिजे, असे हिंदु धर्मप्रेमींना वाटते. मुख्यमंत्र्यांनी त्याही पुढे जाऊन हिंदुहिताचे निर्णय घेण्यासाठी कृतीशील झाले पाहिजे !
हिंदूंनी पुन्हा काश्मीरमध्ये येऊच नये, असे जिहादी आतंकवाद्यांची इच्छा आहे. यातून त्यांना धर्म आहे, हे स्पष्ट होते !
‘आपलेच खरे, आपला धर्मग्रंथ जे सांगतो तेच शाश्वत आणि अखेरचा शब्द’, असे श्रद्धापूर्वक मानणार्या असहिष्णु धर्मांना यापुढे भविष्य नाही. त्यांना देशकालपरिस्थितीनुरूप पालटावेच लागेल. हिंदूंचा एकच एक असा धर्मग्रंथ नाही. एकच एक देव नाही, देवाचा एकच एक असा प्रतिनिधी किंवा संदेशवाहक नाही.
काश्मीरमध्ये पुन्हा वर्ष १९८९ प्रमाणे हिंदू आणि मुसलमान यांना लक्ष्य केले जात आहे. ‘प्रतिदिन १ – २ आतंकवादी ठार होत असल्याने काश्मीरमधील आतंकवाद संपण्याच्या स्थितीत आहे’, असे सांगणारे जनतेला मूर्ख बनवत आहेत, हे यातून लक्षात येते !