गुन्हे केल्याने पकडण्यात आल्यावर बहुतेक मुसलमान नेते अशाच प्रकारचे रडगाणे गात असतात आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात; मात्र देशातील जनता आता सुज्ञ झाली असल्याने अशा रडगाण्याकडे कुणीही लक्ष देणार नाही ! – संपादक
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला यासाठीच त्रास दिला जात आहे कारण तो मुसलमान आहे, अशा आशयाचे ट्वीट जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी केले आहे. आर्यन खान याच्या जामिनाच्या अर्जावर १३ ऑक्टोबर या दिवशी पुढील सुनावणी होणार आहे.
Instead of making an example out of a Union Minister’s son accused of killing four farmers, central agencies are after a 23 year old simply because his surname happens to be Khan.Travesty of justice that muslims are targeted to satiate the sadistic wishes of BJPs core vote bank.
— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) October 11, 2021
मेहबूबा यांनी म्हटले आहे की, ४ शेतकर्यांच्या हत्यांच्या प्रकरणी केंद्रीय मंत्र्याच्या मुलाची निष्पक्ष चौकशी करण्याऐवजी २३ वर्षांच्या मुलाच्या नाहक पाठी लागण्यात येत आहे; कारण त्याचे आडनाव ‘खान’ आहे. भाजपच्या मतांच्या गणिताची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुसलमानांना लक्ष्य करण्यात येत आहे.