धर्मसंसदेत अस्तित्वाची चर्चा, मुसलमानांविरुद्ध भाषण नव्हते ! – देहली पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

सुदर्शन वृत्तवाहिनीचे सुरेश चव्हाणके यांच्यावर मुसलमानांच्या विरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याच्या आरोपाचे प्रकरण

खरगोन (मध्यप्रदेश) येथे मंदिर आणि हिंदूंच्या रक्षणासाठी केवळ एक पोलीस उपस्थित असल्याचे उघड !

हिंदूंची मिरवणूक काढली जात असतांना पोलिसांनी त्याला संरक्षण का दिले नाही, याचे उत्तर पोलिसांनी दिले पाहिजे ! तसेच या निष्काळजीपणाला उत्तरदायी असणार्‍यांवर प्रशासनाने कारवाई केली पाहिजे !

विवेक अग्निहोत्री आता देहली दंगलीवर ‘द देहली फाइल्स’ चित्रपट बनवणार !

‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता देहली येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीवर चित्रपट बनवणार असल्याची माहिती दिली आहे. ‘द देहली फाइल्स’ असे या चित्रपटाचे नाव असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हिंदु धर्माला प्राधान्य कधी देणार ?

एखाद्या पक्षाची ध्येयधोरणे धर्माला पूरक असेपर्यंत मुसलमान त्या पक्षाशी एकनिष्ठ रहातात; मात्र ती मारक झाल्यास त्या पक्षाला सोडचिठ्ठी देण्यास ते मागे पुढे पहात नाहीत, म्हणजेच मुसलमान धर्माला प्राधान्य देतात. आम्ही हिंदू मात्र एखाद्या पक्षाची ध्येयधोरणे हिंदु धर्माला कितीही मारक असली, तरी त्या पक्षाशी एकनिष्ठ रहातो. त्यामुळेच धर्माभिमानी अल्पसंख्यांकांकडून धर्माभिमानशून्य आम्ही बहुसंख्यांक हिंदू सातत्याने मार खातो.

केरळमधील एका मंदिरात ‘इफ्तार’चे आयोजन !

‘हिंदु-मुसलमान एकता’ हे मृगजळासमान असल्याचा इतिहास असतांना  मंदिराचे अध्यक्ष कोणत्या जगात वावरत आहेत ? धार्मिक सलोख्याचा ठेका केवळ हिंदूंनी घेतलेला नाही, हे या अध्यक्ष महाशयांना कोण सांगेल ?

(म्हणे) ‘हिंदू मुसलमानबहुल भागात जात असल्याने श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवरील आक्रमणाला हिंदूच उत्तरदायी !’

भारत धर्मनिरपेक्ष देश आहे, तर प्रत्येक धर्मियाला राज्यघटनेने देशात कुठेही जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याचे जर हिंदू पालन करत असतील, तर ते चुकीचे कसे ?

(म्हणे) ‘प्रलय आला, तरी भोंगे काढणार नाही !’ – मालेगाव येथील मौलवी

‘अनधिकृत भोंगे लावू शकत नाही, तसेच केवळ ६ ते १० या वेळात ७५ डेसिबलपेक्षा न्यून आवाजात भोंगे लावू शकतो’, असा न्यायालयाचा आदेश आहे. तरीही मौलवी उद्दामपणे अशी वक्तव्य करतात. अशा कायदाद्रोह्यांवर प्रथम कारवाई करा !  

‘मॅकडोनाल्ड’कडून भारतात हिंदूंवर ‘हलाल’ सक्ती का ? – हिंदु जनजागृती समिती

भारतात ८० टक्के बहुसंख्यांक हिंदु समाज असतांनाही त्यांना हलाल मांस खाण्याची सक्ती करणे, हे राज्यघटनेतील धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या विरोधात आणि हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची हानी करणारे नाही का ? असा परखड प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी उपस्थित केला.

साबारकांठा (गुजरात) येथे धर्मांधांच्या दहशतीमुळे हिंदूकडून घरे विकून पलायन करण्याचा प्रयत्न !

गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारने तात्काळ हिंदूंचे रक्षण करून त्यांना पलायन करण्यापासून परावृत्त करावे !

भारत-नेपाळ सीमेजवळ मदरसे आणि मशिदी यांच्या संख्येत वाढ !

केवळ आकडेवारी गोळा करून उपयोग नाही, तर येथील अनधिकृत मशिदी आणि मदरसे यांच्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे !