
नवी देहली – ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आता देहली येथे वर्ष २०२० मध्ये झालेल्या दंगलीवर चित्रपट बनवणार असल्याची माहिती दिली आहे. ‘द देहली फाइल्स’ असे या चित्रपटाचे नाव असणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात मुसलमान संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. त्या संदर्भात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. त्यानंतर येथे दंगल उसळली होती. यात ५४ जण ठार झाले होते, तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. या प्रकरणी आम आदमी पक्षाचा नगरसेवक ताहिर हुसेन याला अटक करण्यात आली होती.
#DelhiFiles | Anupam Kher wishes to join Vivek Agnihotri’s ‘The Delhi Files’; sends luck to Directorhttps://t.co/wA2m7ZbdmZ
— Republic (@republic) April 15, 2022
आता शत्रूची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होणार !
बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार मदन मित्रा यांच्या निवासस्थानांवर ‘ईडी’ची धाड
Abhishek Banerjee’s Home Raid : बंगाल पोलिसांकडून मध्यरात्री अभिषेक बॅनर्जी यांच्या घरावर धाड
कट्टरतावाद्यांच्या दबावापुढे झुकत ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबले !
कर्नाटक : पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जात असल्याचे उघड !
Puneeth kerehalli : हिंदुत्वनिष्ठ पुनीत केरेहळ्ळी यांना पोलिसांकडून रायचुरू जिल्हाबंदी