त्रिशूर (केरळ) येथे भाजपच्या एका कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या
बीजू यांच्या दुकानाजवळ सजीवन नावाच्या तरुणाचा काही लोकांशी वाद झाला होता. या वादातूनच बीजू यांना सजीवन समजून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हत्येमागे पीएफआय/एसडीपीआय यांचे कार्यकर्ते आहेत – भाजप