
पुणे – आठवीत शिकणार्या मुलीची बिबवेवाडी येथे कोयत्याने वार करून हत्या झाली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून हे सामाजिक अधःपतनाचे लक्षण असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले. लहान मुलींवर अत्याचार आणि हिंसाचार होण्याच्या घटना वाढत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गोष्टींना आळा बसावा, म्हणून कडक कारवाई होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आरोपींवर त्वरित गुन्हा नोंद करून कारवाई करण्याची मागणी ‘जनअदालत महिला आघाडी’च्या अध्यक्षांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देऊन केली. (अशी मागणी का करावी लागते ? गुन् हेगारांना त्वरित कठोर शिक्षा झाल्याविना इतरांना जरब बसणार नाही. – संपादक)
खोपोलीतील श्री भगवान वीरेश्वर मंदिरात चोरी करणार्या चौघांना अटक !
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !