लंडन येथे हिंदु विद्यार्थिनीची मुसलमान प्रियकराकडून हत्या
भारतीय वंशांची १९ वर्षीय तरुणी सबिता थानवानी हिची हत्या केल्याच्या प्रकरणी महीर मारूफ या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा ट्युनिशिया येथील रहिवासी आहे.
भारतीय वंशांची १९ वर्षीय तरुणी सबिता थानवानी हिची हत्या केल्याच्या प्रकरणी महीर मारूफ या धर्मांधाला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा ट्युनिशिया येथील रहिवासी आहे.
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी स्वतःची हत्या होण्याच्या भीतीने त्यांच्या सेवेत असलेले १ सहस्र कर्मचारी पालटले. त्यांच्या जागी नवीन कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
या धर्मांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !
हिंदूंच्या साधू-संतांच्या नित्याने होणार्या हत्या हा एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे. हे षड्यंत्र उद्ध्वस्त करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलावीत !
हिजाबच्या प्रकरणी निर्णय देणार्या न्यायाधिशांची हत्या झाल्यास त्यासाठी ते स्वतःच उत्तरदायी असतील, अशी दर्पाेक्ती तमिळनाडूतील ‘तौहीद जमात’ नावाच्या एका इस्लामी संघटनेचा पदाधिकारी कोवाई आर्. रहमतुल्लाह याने केले आहे.
काश्मिरी हिंदूंवर झालेल्या भीषण अत्याचारांविषयी शंका उपस्थित करणार्या तस्लिमा नसरीन यांनी आधी पूर्ण इतिहास जाणून घेऊन मत व्यक्त करावे. काश्मिरी हिंदूंवरील अत्याचारांवर असा अविश्वास व्यक्त करणे, हे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच !
‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात जे दाखवले आहे, तेच जालन्यात पुन्हा घडले आहे आणि तेव्हाप्रमाणे आजही पोलीस, प्रशासन आणि सरकार गप्प आहेत ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
काश्मीरमध्ये साडेचार लाख हिंदूंना विस्थापित करणारे, सहस्रो हिंदूंची हत्या करणारे, हिंदु महिलांवर बलात्कार करणारे सर्व जण औवेसी यांचे धर्मबांधवच होते ! आता केवळ हे सत्य चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्यात आले आहे !
एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे जावेद अख्तर, स्वरा भास्कर, करण जोहर, शबाना आझमी आदी आता गप्प का ?
पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ?