कोयता गँगच्या दहशतीनंतर मुंढव्यातील (पुणे) केशवनगरमधील दुकाने बंद !
नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?
नागरिकांना अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वत:हून कारवाई का करत नाहीत ?
मानखुर्द येथील मंडाळा भागातील चाळीतील शेजार्यांच्या भांडणात ३१ वर्षीय फरजाना इरफान शेख हिच्यावर गोळीबार करण्यात आला आणि त्यात तिचा मृत्यू झाला.
शीव येथील षण्मुखानंद सभागृहात २९ एप्रिल या दिवशी डॉ. अमित थडानी यांनी लिहिलेल्या ‘द रॅशनलिस्ट मर्डर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
‘आतंकवाद्यांना धर्म नसतो’ असे सतत बरळणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
कुख्यात गुंड मुख्तार अंसारी याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा !
कल्पवृक्ष गिरी उपाख्य चिकणे महाराज आणि सुशील गिरी महाराज हे २ साधू, तसेच वाहनचालक नीलेश तेलगडे हे जमावाच्या आक्रमणाला बळी पडले होते. साधूंच्या हत्याकांडानंतर देशातील संत संतप्त झाले होते.
कायदा हातात घेणे कधीही चुकीचे; मात्र हे पूर्ण प्रकरण पोलिसांनी ज्या पद्धतीने हाताळले, त्यामुळे लोकांमध्ये रोष होता. ‘त्याचाच परिपाक पोलीस ठाणे जाळण्यात झाला असावा’, असे म्हटल्यास चूक ते काय ? पोलीस यातून काही बोध घेतील तो सुदिन !
सुनावणीस कोल्हापूर न्यायालयात गेलो असता माझ्या गाडीचा पाठलाग करणे, न्यायालयातून बाहेर येतांना जोरदार घोषणा देणे, माझ्या गाडीवर दगडफेक करणे, असे प्रकार झालेले आहेत.-अधिवक्ता समीर पटवर्धन
पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशात प्रतिदिन मोठ्या प्रमाणात लोकांना ठार मारले जात आहे. नुकतेच ६० नागरिकांची हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे.
कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या हत्या होणे अपेक्षित नाही !