
मुंबई – मुंबईहून देहलीला जाणार्या विमानात गौरी बारवाणी नावाची महिला मानवी बाँब असून तिच्याकडे आतंकवाद्यांचे ८० ते ९० लाख रुपये आहेत, असा धमकीचा दूरभाष देहली नियंत्रण कक्षाला आला होता. महिलेला अडकवण्यासाठी हा दूरभाष करण्यात आल्याचा संशय असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. विमान बाँबने उडवण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबईत आतापर्यंत १० गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकाअशा धमक्या देऊन विमान व्यवस्था उलथवून टाकणार्यांना कारागृहातच डांबायला हवे ! |
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
महाराष्ट्रात रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारा ! – मुख्यमंत्री
देशात अमली पदार्थविरोधी मोहीम चालू असून पाळेमुळे खणून काढणार ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस