CAA Notification : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या कार्यवाहीची अधिसूचना २६ जानेवारीपूर्वी प्रसारित करणार !
केंद्र सरकारचा हा निर्णय बांगलादेशातील हिंदु निर्वासितांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. या समवेत पाकिस्तानातील अत्याचारांना कंटाळून भारतात आलेल्या हिंदू आणि शीख निर्वासितांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.