(म्हणे) ‘भारताने ‘दिवाळी’साठी अणूबॉम्ब ठेवले नाहीत, तसे पाकनेही ते‘ईद’साठी ठेवलेले नाहीत!’

मेहबूबा मुफ्ती यांची देशद्रोही विधाने चालूच : पाकच्या प्रवक्त्यांप्रमाणे बोलणार्‍या मेहबूबा मुफ्ती ! पाकचा निःपात करण्याआधी त्याची तळी उचलणार्‍या अशा नेत्यांना सरकारने प्रथम वठणीवर आणावे !

देशद्रोही विधाने करणार्‍यांना कारागृहात कधी डांबणार ?

‘पाकनेही ईदसाठी अणूबॉम्ब ठेवलेले नाहीत’, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी व्यक्त केली.

पाक ने ईद के लिए परमाणु बम नहीं रखे ! – मेहबूबा मुफ्ती का मोदीजी के वक्तव्य पर उत्तर

मोदीजी इनपर कार्रवाई कब करेंगे ?

मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनताफ्यावर दगडफेक

सैनिकांवर दगडफेक करणार्‍या देशद्रोह्यांची बाजू घेणार्‍यांवर आता कोणी दगडफेक करत असेल, तर त्याचे दुःख राष्ट्रभक्त जनतेला होईल का ?

(म्हणे) ‘कलम ३७० रहित केल्यास काश्मीर भारतापासून स्वतंत्र होईल !’- मेहबूबा मुफ्ती यांची धमकी

अशा प्रकारची देशद्रोही विधाने करणार्‍या मेहबूबा मुफ्ती यांच्यासमवेत भाजपने युती करून सरकार स्थापन केले होते, हे लक्षात घ्या ! अशी धमकी देणार्‍यांच्या विरोधात भाजप निष्क्रीयच रहाणार असल्याने अशांवर कारवाई होण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !

मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून ट्वीटद्वारे विज्ञापनाचा विरोध करणार्‍यांना मारहाण करण्याची चिथावणी

हिंदु धर्माचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात वैध मार्गाने विरोध करणार्‍या हिंदूंना मारहाण करण्याची चिथावणी देणार्‍या मेहबूबा मुफ्ती सैन्यावर दगड फेकणार्‍यांना मात्र गोंजारतात, हे लक्षात घ्या !

सरकार मेहबूबा मुफ्ती यांच्यावर कारवाई कधी करणार ?

‘हिंदुस्थान युनिलिव्हर’च्या ‘सर्फ एक्सेल’च्या विज्ञापनातून हिंदु धर्म आणि हिंदु धर्मीय यांच्या केलेल्या अवमानाचा धर्माभिमान्यांकडून विरोध होत आहे. यावरून काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी अशा हिंदूंना मारहाण करण्याची चिथावणी ट्वीटद्वारे दिली आहे.

‘सर्फ एक्सेल’ के विज्ञापन का विरोध करनेवाले हिन्दू धर्मप्रेमीयों को पीटने की महबूबा मुफ्ती की सलाह !

सरकार महबूबा मुफ्ती पर कारवाई कब करेगी ?

एअर इंडियाच्या विमानात कर्मचार्‍यांना उद्घोषणेच्या वेळी ‘जय हिंद’ म्हणण्याच्या नव्या नियमास मेहबूबा मुफ्ती यांचा विरोध !

‘जय हिंद’ला विरोध करणार्‍या आणि आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍या मेहबूबा मुफ्ती यांना भाजप सरकार कारागृहात डांबण्याचे धाडस दाखवत नाही; मात्र त्यांच्यासमवेत युती करून सत्तेत मात्र सहभागी होतो !

(म्हणे) ‘युद्ध झाले, तर भारतातील मंदिरांमधील घंटानाद बंद होईल !’

‘युद्ध झाले, तर भारतातील मंदिरांमधील घंटानाद नव्हे, तर भारतासह पाकमधील मशिदींतील अजान बंद होईल’, अशी धमकी भारतातील भाजप किंवा अन्य पक्षांचा एकतरी मंत्री कधी देऊ शकतो का ?


Multi Language |Offline reading | PDF