जम्मू-काश्मीरला पुन्हा विशेष दर्जा मिळत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका लढवणार नाही ! – पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांची घोषणा

‘सुंठीवाचून खोकला गेला’, असेच या घोषणेविषयी म्हणता येईल !

मेहबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री असतांना ६ मासांत सरकारी बंगल्याच्या सजावटीसाठी खर्च केले ८२ लाख रुपये !

जनतेच्या पैशांची अशा प्रकारे उधळपट्टी करणार्‍या राजकारण्यांकडून ही रक्कम व्याजासहित वसूल केली पाहिजे !

निवडणुकीत समर्थन मिळण्यासाठी पीडीपीच्या नेत्याने हिजबूल मुजाहिदीनला दिले होते १० लाख रुपये !

पीडपीच्या नेत्यांचे आतंकवादी संघटनांशी असलेला संबंध पहाता अशा पक्षावर केंद्र सरकारने बंदीच घातली पाहिजे ! याविषयी पक्षाच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती तोंड का उघडत नाहीत ?

मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत !

मेहबूबा मुफ्ती यांची वर्षभरानंतर नजरकैदेतून सुटका करण्यात आल्यावर त्यांनी देशद्रोही विधाने करण्यास चालू केली होती. त्यामुळे त्यांना आजन्म नजरकैदेत ठेवण्याची आवश्यकता आहे, असे लक्षात येत होते.