देशविरोधी ‘हलाल’च्या विरोधात मोहीम उभारा !
हलालसारख्या देशव्यापी षड्यंत्राच्या विरोधात मोहीम उभारण्याचा निर्णय घेणार्या मनसेचे अभिनंदन ! अशीच राष्ट्रप्रेमी भूमिका घेत हलाल अर्थव्यवस्था नष्ट करावी, ही मनसेकडून अपेक्षा !
हलालसारख्या देशव्यापी षड्यंत्राच्या विरोधात मोहीम उभारण्याचा निर्णय घेणार्या मनसेचे अभिनंदन ! अशीच राष्ट्रप्रेमी भूमिका घेत हलाल अर्थव्यवस्था नष्ट करावी, ही मनसेकडून अपेक्षा !
या पंपावर इंधन भरण्यासाठी गेल्यावर एल्.पी.जी.युक्त सी.एन्.जी. भरला जात असल्याचे मनसेचे रायगड जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाटील यांच्या लक्षात आले.
अनेक संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधी, गणेशभक्त हे निवेदनाद्वारे वारंवार आवाहन करूनही प्रशासन श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी काहीच भूमिका घोषित करत नाही, हे अनाकलनीय आहे ! हिंदूंच्या सणांविषयीच प्रशासनाची नेहमी बोटचेपी भूमिका का ?
दैनिक ‘सामना’मध्ये ७ ऑगस्ट या दिवशी ‘रोखठोक’ या सदरात संजर राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर देशपांडे यांनी ‘ईडी’च्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे.
पनवेलमधून १०० मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा दावा खोटा असल्याची माहिती मनसेचे पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांनी दिली आहे
अनधिकृत दर्गा राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांना दिसतो, तर सर्व यंत्रणा हाताशी असणार्या प्रशासनाच्या ते का लक्षात येत नाही ? हे संबंधित यंत्रणेचे अपयश म्हणायचे कि अकार्यक्षमता ?
राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीविषयी ‘झी २४ तास’चे संपादक नीलेश खरे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
हिंदूंना लुबाडणार्या आणि त्यांच्या पाल्यांना ‘जन्महिंदू’ बनवणार्या ख्रिस्ती शाळांवर बहिष्कार टाका !
इतकी वर्षे अनधिकृत भोंग्यांविषयी पोलिसांनी काय केले ?
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे १५ जून या दिवशी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याविषयी मनसेने त्यांच्यावर ‘ढोंगी हिंदुत्वाकडून असली हिंदुत्वाकडे प्रवास चालू होवो’, अशी टीका केली आहे.